Ticker

6/recent/ticker-posts

काही महत्वाच्या विशेष ऐतिहासिक घटना (भाग - 1) - माझा महाराष्ट्र

 काही महत्वाच्या विशेष ऐतिहासिक घटना 

1)   १६ फेब्रुवारी १६४४ रोजी भारतीय चित्रपटांचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन

2)   ८ मार्च १९११ रोजी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

3)   २७ फेब्रुवारी १९८७ पासुन हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून  साजरा करण्यात येतो.

4) १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला.

5)   २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .

6)   ९ ऑगस्ट १९४२ पासून हा दिवस छोडो भारत दिन म्हणून ओळखला.

7)   १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला जातो.

8) २ सप्टेंबर १९४६ रोजी भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

9)   १ सप्टेंबर १९६१ रोजी एनसीईआरटी ची स्थापना झाली होती.

10)   १५ ऑक्टोबर १९३१ रोजी वैज्ञानिक आणि भारताचे राष्ट्रपती अवुल पाकीर जैनुलब्दीन म्हणजेच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म

11) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झाली.

12) ११ डिसेंबर १९४६ रोजी युनिसेफ ( UNICEF ) ची स्थापना झाली .

13) १४ नोव्हेंबर १८८९ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला.

14)   २२ डिसेंबर १८८७ रोजी थोर भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामनुज यांचा जन्म 

15) १३ ऑक्टोबर १९०२ स्वातंत्र्य सैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म 

16)  १० जून १९६६ रोजी  'मिग' या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती सुरू झाली.

17) ०९ जून १९८६ रोजी मुंबई येथे पहिला एड्सचा रुग्ण सापडला.

18) ११ ऑगस्ट १९०८ क्रांतीवीर  खुदिराम बोस यांचा स्मृतिदिन

19) १३  ऑगस्ट १७९५ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृतिदिन

20) १४  ऑगस्ट १८६१ रोजी मुंबई हायकोर्टची स्थापना करण्यात आली.

21)  १५  सप्टेंबर १९५९ भारतात दूरदर्शन सुरू झाले. आणि पाहिले केंद्र दिल्ली येथे सुरू झाले.

22) १२ जुलै १२९५ संत सावता माळी यांनी समाधी घेतली.

23) १३ जुलै १६६० छत्रपती शिवाजी महाराजांची सहीसलामत यांची सुटका करण्यासाठी घोडखिंड लढविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचा प्राणार्पण.

24) २३ सप्टेंबर १९०८ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांसाठी डांबले गेले.

25) २४ सप्टेंबर १९५४ आचार्य अत्रे यांच्या मातोश्रींचे निधन झाले.



(स्रोत - Google, आंतरजाल) -------------------------------------------------------- क्रमशः 


सदररील पोस्ट महत्वपूर्ण माहिती वाटत असेल तर  त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.