Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक अप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज आहे.

            आपण नेहमी महागडे मोबाईल वापरत असतो. काहीवेळा मोबाईल हरवण्याची चिंता असते तर काहीवेळा चोरी जाण्याची भीती. त्यामुळे नेहमी आपण आपला मोबाईल जपणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण आपल्या मोबाईल मध्ये Crook Catcher हे अप्लिकेशन play store वरून डाउनलोड करणे आवश्यक आहे. 

चला तर मग जाणून घेऊया Crook Catcher या अप्लिकेशनबद्दल.


1) हे अप्लिकेशन free व paid असे आहे. free मध्ये आपल्याला मोजकेच function आहेत.

2) Failed unlock (free) - आपल्या मोबाईलला अनेक प्रकारचे password आपण टाकत असतो. आणि तो password आपल्याशिवाय कोणालाही माहीत नसतो. म्हणून जर कोणी आपल्या मोबाईलला चुकीचा password टाकला तर हे function लगेच त्याचे काम करायला सुरुवात करते.

3) Take Picture (Free) - कोणीही चुकीचा password टाकला तर त्वरित आपल्या मोबाईलच्या front camera ने त्याचा फोटो click होतो.

4) आणि तसा mail आपल्या E-mail आपल्याला पाठवला जातो आणि alert केले जाते. 


चला तर Crook Catcher हे app install करूया!!!

1) सर्वात आधी ते app open करा.

2) arrow या चिन्हावर क्लिक करा.

3) 'Activate Now' यावर क्लिक करा.

4) या ठिकाणी तुम्हाला दिलेला password तुम्हाला टाकावा लागेल.

5) 'NEXT' यावर क्लिक करा.

6) Location परमिशन open करा.

7) आपला E-mail जोडण्यासाठी 'Activate Now' यावर क्लिक करा.


आता हे ऍप्लिकेशन वापरण्यास आपण तयार आहात. तर ही पोस्ट आपल्याला महत्वपूर्ण वाटत असेल तर शेअर करायला विसरू नका.

तसेच मला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा.
@officialmajhamaharashtra

(टीप- या ब्लॉगवर कोणत्याही प्रकारचे ऍप्लिकेशनचे प्रमोशन केले जात नाही. फक्त आपल्या महितीस्तव व चांगला वापर व्हावा या उद्देशाने पोस्ट केले जातात.)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.