Ticker

6/recent/ticker-posts

Whatsapp ला fingerprint lock कसे लावावे. || How to get fingerprint lock on Whatsapp.

सर्वात आधी आपले व्हॉट्स ऍप उघडा .


१) उजव्या कोपऱ्यात ३ लहान वर्तुळ दिसत असतील त्यावर क्लिक करा.


२) त्यांनतर settings ह्या पर्यायावर क्लिक करा.


३)त्यानंतर Account वर क्लिक करावे.


४)Account वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Privacy वरती क्लिक करावे लागेल .


५)Privacy वरती क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी असलेल्या (Fingerprint Lock) ह्यावर क्लिक करावे लागेल.

६)त्यांनतर तुम्हाला (Unlock with fingerprint) ON करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला खालील चित्रे पहावयास मिळेल.

७)तुम्ही (confirm fingerprint ) केल्यानंतर खालील पर्याय दिसतील.


८) जर तुम्ही


 1) immediately वर क्लिक केले तर तुमचा व्हॉटस ऍप तुम्ही बंद केल्यानंतर त्वरित बंद होईल.जर तुम्हाला ते पुन्हा चालू करायचे असल्यास तुम्हाला ते fingerprint लाऊन चालू करावं लागेल.


२)जर तुम्ही After 1minute वर क्लिक केले तर तुमचा व्हॉट्स ऍप "1 मिनिट नंतर बंद होईल" व त्यांनतर तुम्हाला ते fingerprint लाऊन चालू करावं लागेल.


३)जर तुम्ही After 30 minutes वर क्लिक केले तर तुमचा व्हॉट्स ऍप "३० मिनिट नंतर बंद होईल व त्यांनतर तुम्हाला ते fingerprint लाऊन चालू करावं लागेल.



(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली त्याबद्दल प्रतिसाद द्यायला विसरू नका.)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.