Ticker

6/recent/ticker-posts

काही साहित्यिक व त्यांची टोपण नावे - माझा महाराष्ट्र

 काही साहित्यिक व त्यांची टोपण नावे - माझा महाराष्ट्र

1) राम गणेश गडकरी -  गोविंदाग्रज/बाळकराम

2) प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

3) विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

4) त्रंबक बापू डोमरे - बालकवी

5) कृष्णजी केशव दामले - केशवसुत

6) गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर 

7) विनायक जनार्दन करंदीकर - विनायक 

8) शाहीर राम जोशी - शाहिरांचा शाहीर

9) दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी

10) ना.चि.केळकर - साहित्यसम्राट

11) यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी

12) सावित्रीबाई फुले -आधुनिक मराठी कवितेच्या जननी

13) संत सोयराबाई - पहिली दलित संत कवयित्री

14) कृष्ण शास्त्री चिपळूणकर - मराठीचे जॉन्सन

15) नारायण वामन टिळक - रेव्हरंड टिळक

16) दासोपंत दिगंबर देशपांडे - दासोपंत

17) रघुनाथ चंदावरकर - रघुनाथ पंडित

18) हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

19) दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी

20)  नारायण मुरलीधर गुप्ते - बी (B)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.