Ticker

6/recent/ticker-posts

whtasapp चे काही नवीन new feature जाणून घ्या. - माझा महाराष्ट्र

 नमस्कार मित्रांनो,


आज आपण व्हाट्सएपच्या काही Function बद्दल जाणून घेणार आहोत. जे काहींना माहीत असतात तर काहींना नाही. तेच आपण जाणून घेणार आहोत. तर काळजीपूर्वक वाचा......

1)  whatsapp चे स्टेस्ट्स आपण खूप बघतो पण ते काही वेळाने त्वरित पुढच्या slide नुसार पुढे जात असते त्यासाठी आपण काय करावे?

◆ Whatsapp ओपन करा >> Status >> आणि जे status आपल्याला आवडते त्यावर आपल्या हातचे तीन बोटे स्क्रीनला टच करा >> तुमचे status थांबून जाईल आणि त्याचे स्क्रिनशॉट घायचे असेल घेऊ शकता. (हे फक्त Image साठी आहे.) 

◆ त्याचबरोबर status चे स्क्रीनशॉट घायचे असल्यास त्या status ला तीन बोटांनी स्पर्श करून ठेवा आणि आपल्याला जितके स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत ते घेऊ शकता. 


2) आपल्याला नेहमी कोणी ना कोणीतरी ग्रुपमध्ये ऍड करत असतो. त्यापासून वाचण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. 


Whatsapp >>> Three Dot on Click >> Setting >> Account >> Privacy >> Groups >> आणि आपल्या सोयीनुसार setting करून घ्या.



3) आता एक नवीन फिचर व्हाट्सअप्पवर आले ते म्हणजे


जे Disappearing Messages हे याचे काम असे की ग्रुपमध्ये नेहमी पोस्ट येत असतात. त्यामुळे व्हाट्सअप्पची मेमरी भरत जाते. त्याला पर्याय म्हणून Disappearing Messages  हे नवीन पर्याय यात ऍड झाला आहे. यामुळे हे On केल्यामुळे ग्रुपवरील messages सात दिवसात delete होतात. (टीप- हे नवीन फिचर फक्त अडमीनच on करू शकतो.)

याला on करणयासाठी Whatsapp >> आपल्याला ज्या ग्रुपवर On करायचे तो ग्रुप >> Three dot >> Group Info >> Disappearing Messages >> on


4) Whatsapp अपडेट केल्यानंतर त्यानं नवीन फिचर ऍड झाले आहे. Payment करण्यासाठी आपण विविध ऍप्स वापरतो. त्याला पर्याय म्हणून Whatsapp ने नवीन फिचर ऍड केले  payment चे त्यासाठी आपल्याला Whatsapp >>  Three Dot >> Payment 

(याकरिता आपण जो मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक केला असेल त्या नंबरनेच आपला whatsapp account असणे गरजेचे आहे.)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.