Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा अहमदनगर

 

जिल्हा अहमदनगर

अहमद नगर जिल्ह्यात एकूण 4 उपविभाग आहेत आणि 14 तालुके आहेत. ते खलील प्रमाणे-


उपविभाग - संगमनेर, कर्जत, अहमदनगर व श्रीरामपूर असे हे चार उपविभाग आहेत.


तालुके - 

1) अकोले

2) कर्जत 

3) कोपरगाव 

4) जामखेड

5) अहमदनगर

6) नेवासा

7) पाथर्डी

8) पारनेर

9) राहता

10) राहुरी

11) शेवगांव

12) श्रीगोंदा

13) श्रीरामपूर

14) संगमनेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.