Ticker

6/recent/ticker-posts

तुम्हांला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊ.....

 जगात अश्या काही घटना, गोष्टी, स्थळ, माहिती आहे ज्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) ऑस्ट्रेलियामध्ये 10,685 इतके समुद्र किनारे आहेत. हे सर्व समुद्र फिरण्यास साधारणतः आपल्याला 28 ते 29 वर्षे लागतील. 


2) फोर्ड कंपनीच्या वाहनाचा लोगो.


3) भारतात सर्वात प्रथम प्लास्टिक बंदीवर आणणारे सिक्कीम राज्य होते.


4) मांजर ही एक अशी सामाजिक प्राणी आहे ती शिकार नेहमी एकटी करते.


5) ऑलिम्पिक खेळात भारताचा सर्व प्रथम सहभाग इसवी सण 1900 मध्ये झाला.


6) मोगल सम्राट अकबर व महाराणा प्रताप यांच्यात झालेल्या हळदीघाटीच्या लढाईत 10,000 राजपुतांनी एक लाखांहून अधिक असलेल्या मोगल सेनेचा मोठ्या धैर्याने सामना केला.


7) आग्र्याचे ताजमहाल हे पायाभरणी व समाधी बांधण्यासाठी बारा वर्षे लागली. नंतर उर्वरित इमारती आणि भाग पुढील दहा  वर्षात पूर्ण झाली. 


8) अमेरिकेचे वार्षिक सरासरी उत्पन्न 41,399 अमेरिकन डॉलर इतके आहे. व जगात 3 रा क्रमांक लागतो.


9) अहिराणी ही भाषा जवळपास 95 टक्के खानदेशी माणसे भाषेचा बोली भाषा म्हणून बोलतात.


10)  मधमाशीला अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते परंतु त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखते.


11)  अंबाडीची खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यापासून वाख करून त्यांचे 'दोरखंड' बनवता.


12)  जगातील सर्वात उंच पर्वत रांगा ह्या आशिया खंडात आहे.


13) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 5400 फूट म्हणजे साधारणतः 1646 मीटर इतकी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.