Ticker

6/recent/ticker-posts

आपणच नवीन प्रथा सुरू केली तर!........

 नमस्कार मित्रांनो, 

              मी मागील काही दिवसात एक व्हाट्सअप्पवर एक पोस्ट वाचली. त्याबद्दल मी माझ्या मनातील कल्पना आपल्यासमोर मांडत आहे . पटल्यास आवश्य शेअर करा.

               


आपण आपल्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या लग्न कार्यात, इतर समारंभात जातो आणि त्यावेळी आपण त्यांना भेटवस्तू किंवा पैश्यांचे पाकीट देत असतो. बरोबर ! ही प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे की आपण त्यांना त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात भेटवस्तू किंवा पैश्यांचे पाकीट देत असतो व तेही आपल्याला परत फेड करतात पण हीच प्रथा अजून नवीन पद्धतीने आमलात आणली तर?.....

                ते म्हणजे की आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरातील व्यक्ती दवाखान्यात उपचार घेत असतो. त्यावेळी आपणच त्यांची परिस्थिती जाणून. त्या व्यक्तीला दवाखान्यात बघायला जातो त्यावेळी आपण त्यास काही फळे घेऊन जात असतो. तर तसे न करता त्यांना आपणच आपल्या परीने जे शक्य होईल ते पाकिटात आर्थिक मदत केली तर....... 



वरील लेख वाचून काय वाटते आपल्याला कंमेंट करा व आवडल्यास शेअर करा.

                                          【-दिपक आसान】

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

मोबाईल हरवण्याची चिंता आहे? तर आता चिंता नको.